Month: April 2025

सांगली | शेतातील झाडावरच लिंबू, काळी बाहुली, दोरा अन् टाचण्या; सांगलीत नेमकं चाललंय तरी काय?

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आष्टा शहरात जादूटोण्याचा प्रकार समोर आला आहे. आष्टा शहराजवळील शेतातील झाडावर लिंबू, काळी ...

Read more

देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

विवेक फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस ...

Read more

ब्रेकिंग | पोलिस निरीक्षकाकडून व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज,छेडछाडीचा आरोप : महिला पोलिसाची तक्रार

  खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस मुख्यालयातील महिला अंमलदाराने पोलिस निरीक्षकावर (पीआय) व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात ...

Read more

मिरज ब्रेकिंग | गोरक्षक संतापले, ५ वासरांचा मृत्यू तर ३१ वासरे जखमी : कत्तलीसाठी जनावरे नेताना पाठलाग चुकविला अन् वाहनाचा अपघात

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कत्तलीसाठी जनावरे नेत असताना गोरक्षकांचा पाठलाग चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनाचा अपघात होऊन पाच वासरांचा मृत्यू झाल्याची ...

Read more

कु. ऐश्वर्या अशोकरावजी कांबळे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा : विविध क्षेत्रातून शुभेच्छा, दिग्गजांकडून आशीर्वाद..!

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे अध्यक्ष, गोरगरिबांचा आवाज, निराधारांचा आधार, बहुजननेते अशोकरावजी कांबळे ...

Read more

बापरे ! तोंडात जबरदस्तीने दारूची बाटली कोंबली, धर्म विचारला, तृतीयपंथीयावर अनैसर्गिक अत्याचार : पुन्हा जीवघेणा हल्ला, दोन पिंडक्यांचे कृत्य ..!

  खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या धर्म विचारून एका ३५ वर्षीय तृतीयपंथीयावर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ...

Read more

ब्रेकिंग | युवानेते समित कदम यांच्याकडून मंत्री शिवेंद्रराजेंना निवेदन : म्हणाले, ‘हे’ तातडीने होणे गरजेचे..!

नागरिकांच्या समस्या शासन दरबारी घेऊन त्याचा पाठपुरावा केल्याचे आपण नेहमीच काही नेत्यांच्या बाबतीत पाहत आलोय. परंतु, जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा ...

Read more

जत तालुक्यातील शेकडोंचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश, तालुकाध्यक्ष पदी बसवराज पाटील यांची नियुक्ती

जत प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  जनसुराज्य पक्षाच्या जत तालुका अध्यक्षपदी बसवराज पाटील (एकुंडीकर) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. बसवराज ...

Read more

मोठी ब्रेकिंग | मिरज रेल्वेस्थानक संवेदनशील.?पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाल्या असून रेल्वेनेही सुरक्षा व्यवस्थेचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केली ...

Read more

मिरज | भाजपच्या वतीने भगवान परशुराम व छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन 

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  मिरजेत भाजप मिरज विधानसभेच्या वतीने आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम जयंती ...

Read more
Page 1 of 8 1 2 8

वार्ता संग्रह

April 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

ताज्या बातम्या

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या...

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

जयश्री पाटील यांची राजकीय दिशा उद्या ठरणार

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या काँग्रेसच्या बंडखोर नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत मदनभाऊ गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची...

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड...

सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

ब्रेकिंग | मिरजेत बारमध्ये जोरदार हाणामारी

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातील विजापूर वेस येथे असणार्‍या एका बारमध्ये जोरदार हाणामारी झाली. बारमध्ये तोडफोडीस विरोध केल्याने दोन...

तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

ब्रेकिंग | ‘चारचाकीच्या धडकेतील जखमी वृद्धेचा मृत्यू’; सांगली-मिरज रस्त्यावरील घटना

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शहरातील सांगली-मिरज रस्त्यावरील असलेल्या गेस्ट हाऊस परिसरात चालत निघालेल्या वृद्धेला...

राज्यातील ५०० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या,३०० हून अधिक सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या

सांगली जिल्ह्यातील ‘पोलिस अंमलदारांच्या बदल्यांचे गॅझेट प्रसिद्ध’: १७८ जणांची बदली; नऊ जणांना मुदतवाढ

ADVT. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या जिल्हा पोलिस दलातील अंमलदारांना जिल्हांतर्गत बदल्यांचे गॅझेट आज रात्री उशिरा...

error: Content is protected !!