• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | भाजपच्या वतीने भगवान परशुराम व छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन 

Admin by Admin
April 29, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरज | भाजपच्या वतीने भगवान परशुराम व छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन 
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

मिरजेत भाजप मिरज विधानसभेच्या वतीने आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात भगवान परशुराम जयंती व छ.शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान परशुराम व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाना आ. खाडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे,जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, अनिल रसाळ, महेश फोंडे, मनीष देशपांडे, बाबासाहेब आळतेकर, अजिंक्य हंबर, सूर्यकांत शेंगाने, शशिकांत वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

मिरजेत शिवजयंती उत्साहात साजरी : आ. खाडे यांनी दिल्या विविध मंडळांना भेटी

Next Post

मोठी ब्रेकिंग | मिरज रेल्वेस्थानक संवेदनशील.?पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | मिरज रेल्वेस्थानक संवेदनशील.?पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली

मोठी ब्रेकिंग | मिरज रेल्वेस्थानक संवेदनशील.?पहलगाम हल्ल्यानंतर २४ एक्स्प्रेसमध्ये सुरक्षा वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group