• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | रिल्स ठेवल्यानेच निलजी- बामणीतील ‘त्या’ युवकाचा खून; दोघे अल्पवयीन ताब्यात

Admin by Admin
May 21, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | रिल्स ठेवल्यानेच निलजी- बामणीतील ‘त्या’ युवकाचा खून; दोघे अल्पवयीन ताब्यात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज तालुक्यातील परंतु सध्या शिरोळ येथे राहणाऱ्या राजू मुरलीधर कोलप (वय 32, रा. निलजी बामणी, ता. मिरज, जि. सांगली) याचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. मंगळवारी शिरोळ पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.

एका अल्पवयीन मुलाने मोबाईलवर रिल्स ठेवले होते. असे रिल्स का ठेवले आहे, याचा जाब कोलप याने त्याला विचारल्याने वाद झाला होता.यातूनच सांगलीच्या एका अल्पवयीन व अन्य एका अल्पवयीन अशा दोघांनी शिरोळ येथे धारदार व तीक्ष्ण हत्याराने शरीरावर ठिकठिकाणी वार करून खून केल्याचा छडा शिरोळ पोलिसांनी लावला आहे. या दोघांना शिरोळ पोलिसांनी ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलिस मुख्यालयाचे २३ रोजी उद्घाटन

Next Post

धक्कादायक : महाराष्ट्र हादरला | २३ वर्षीय शिक्षिकेने बनवला विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप, ३ विद्यार्थ्यांना हाताशी धरून केला नवऱ्याचा खून .!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
धक्कादायक : महाराष्ट्र हादरला | २३ वर्षीय शिक्षिकेने बनवला विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप, ३ विद्यार्थ्यांना हाताशी धरून केला नवऱ्याचा खून .!

धक्कादायक : महाराष्ट्र हादरला | २३ वर्षीय शिक्षिकेने बनवला विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप, ३ विद्यार्थ्यांना हाताशी धरून केला नवऱ्याचा खून .!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group