• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

Admin by Admin
July 14, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

मृत तरुणाचे नाव चैतन्य सुहास तोरणे (वय २०, रा. टिंबर एरिया, सांगली) असे आहे. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

हा खून नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. मात्र, संशयितांचा शोध घेण्यासाठी सांगली शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व त्यांचे पथक, तसेच सांगली शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या खून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, खुनामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group