• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | धक्कादायक प्रकार : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईने केली आत्महत्या.?

Admin by Admin
May 21, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | धक्कादायक प्रकार : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईने केली आत्महत्या.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे एका तरुणाचा पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या संशयित तरुणाने हा खून केला, त्याच्या आईने मुलाच्या कृत्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे.

कुकटोळी गावामध्ये पैशाच्या देवाण-घेवाण आणि दादागिरीतून गावातील अजित क्षीरसागर या तरुणाचा संशयित स्वप्निल क्षीरसागर व सुशांत शेजुळ यांनी डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार घडला आहे. खुनाची बातमी गावात पसरली आणि एकच खळबळ उडाली. संशयित तरुण असणाऱ्या सुशांत शेजुळ याची आई विमल शेजुळ यांना देखील खुनाची बातमी समजली.

आपल्या मुलाने खून केल्याचा विमल शेजुळ यांना धक्का बसला. यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सर्व घटनेची नोंद कवठेमंहाकाळ पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास कवठेमंहाकाळ पोलीस करत आहेत.

Previous Post

मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एन्ट्री, कोण होणार नाशिकचा पालकमंत्री ?

Next Post

जत | महसूल सेविकेस मारहाण प्रकरणी संशयितांना अटक करा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जत | महसूल सेविकेस मारहाण प्रकरणी संशयितांना अटक करा

जत | महसूल सेविकेस मारहाण प्रकरणी संशयितांना अटक करा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group