• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जत | महसूल सेविकेस मारहाण प्रकरणी संशयितांना अटक करा

Admin by Admin
May 21, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
जत | महसूल सेविकेस मारहाण प्रकरणी संशयितांना अटक करा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

शिंगणापूर (ता. जत) येथे महसूल सेविकेस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध जत पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दादासाहेब लवटे याला अटक केली आहे, मात्र उर्वरित दोन संशयित महिलांना अटक करा, अन्यथा महसूल सेवक काम बंद आंदोलन करतील, असा इशारा देणारे निवेदन संघटनेतर्फे तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुभाष कोळी, बाळासाहेब चव्हाण, विनोद कोळी, चिंतामणी साळे, सुहास पारसे, चनाप्पा भोसले, मलाप्पा कोळी, मानतेश नाईक, शहानाज भालदार, रमेश कुंभार आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी कुडनूर सजाचे तलाठी प्रकाश पाटील यांच्या तोंडी आदेशाने महसूल सेविका यल्लूबाई नाईक या शिंगणापूर येथील पीक पाहणीस गेल्या होत्या. यावेळी दादासाहेब लवटे व त्यांच्या पत्नीने त्यांच्याकडे ऊस पिकाऐवजी द्राक्षपीक नोंद करा म्हणून आग्रह धरला. नकार दिल्याने त्यांना अमानुष मारहाण केली. याबाबत जत पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल आहे.

Previous Post

सांगली | धक्कादायक प्रकार : आर्थिक वादातून खून, आरोपीच्या आईने केली आत्महत्या.?

Next Post

सांगलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

सांगलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group