• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दमदार नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

Admin by Admin
May 17, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
दमदार नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष मा. मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांचा आज दुध संघ मिरज येथील आवारात विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करणेत आला. याप्रसंगी समक्ष भेटून व दुरध्वनीव्दारे अनेक नेते मंडळी व मान्यवरांनी तसेच विविध संस्थांचे चेअरमन, पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील, आमदार सत्यजित भाऊ देशमुख, आमदार अरुण (आण्णा) लाड, माजी पालकमंत्री आमदार सुरेश (भाऊ) खाडे, मा. मोहन वनखंडे (सर), आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेटटी, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, म्हैसाळचे ग्रा.पं. सदस्य श्रीमंत परेशबाबा शिंदे म्हैसाळकर, श्रीमंत शालीवाहन मनोज शिंदे म्हैसाळकर, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री ताई पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे पक्ष निरीक्षक व्ही. व्ही. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर अध्यक्ष संजय बजाज, मिरज मार्केट कमिटीचे सभापदी मा बापुसाहेब बुरसे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपचे मकरंदभाऊ देशपांडे, अथणी शूगरचे श्रीनिवास पाटील, मा. युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, सांगली राष्ट्रवादी श.प. युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस हायूम सावनूरकर, शिवसेनेचे तानाजी सातपुते यांनी दिल्या.

यासह मिरज शहर राष्ट्रवादीच्या सौ. राधीका मिलींद हारगे, महाराष्ट्र साखर कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रदीप शिंदे, नामदेवराव मोहिते, काँग्रेस ओ. बी सी सेल चे जिल्हाध्यक्ष अशोकसिंग रजपूत, माजी नगरसेवक सुरेश आवटी, धनपाल तात्या खोत, किशोर दादा जामदार, शिवाजी दुर्वे, आयूब बरगीर, शेखर माने, अभिजीत हारगे, शेखर माने, दिगंबर जाधव, आयूब इनामदार, मुस्ताकअली रंगरेज. शेखर माने, राजु पाटील, श्वेतपद्म कांबळे, सतिश माळी आष्टा, जहीर मुजावर, सांगली राष्ट्रवादीचे सचिन जगदाळे, राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद सांवत, मिरज तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष वास्कर शिंदे, मिरज तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रणव पाटील, मिरज तालुका युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुनिल निंबाळकर, प्रमोद इनामदार, गंगाधर तोडकर, मिरज भाजपाचे काकासाहेब धामणे, मिरज काँग्रेसचे संभाजीराजे पाटील, काँग्रेसचे ओ. बी सी सेल चे जिल्हाध्यक्ष अशोकसिंग रजपूत, अमृतराव सुर्यवंशी विलास देसाई, शिवसेनेचे पप्पु शिंदे, मिरज रोटरी कल्ब चे अध्यक्ष रवींद्र फडके, मेघराज शिंदे म्हैसाळकर, मालती डेव्हलपर्सचे रमाकांत घोडके, उद्योजक सागर वडगावे, ब्रम्हा उद्योगचे मारूती माळी, पोलीस उपाध्यक्ष सुवर्णा पत्की, उपजिल्हाधिकारी डी. एस कुंभार, मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे, मिरज ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष मेहबूब अली मणेर सलगरेचे उपसरपंच सुरेश कोळेकर, लिंगनूर चे आर आर पाटील, सिध्देवाडीचे माजी संरपंच आण्णासोब खोत, एरंरडोली चे माजी सरपंच बी. के. पाटील, एरंडोलीचे सरपंच सुनिल दळवी, पायप्पावाडीचे लतीफराव सांवत, पंचलिंग सोसायटीचे चेअरमन दिलीप चव्हाण, व्यापारी संघठनेचे अध्यक्ष विराज शेकणे, अमृतराव सुर्यवंशी, विलास देसाई, म्हैसाळचे जिनेश्वर पाटील, बाळासाहेब माळी, अनिल खोत, अनिल कांबळे साहेब, कानडवाडीचे महावीर खोत, नरवाडचे मारूती नागरगोजे, पांडूरंग पाटील कुटवाड, अंरविद सुर्यवंशी अर्जुन कदम, दिपक कवाळे, व मिरज सुधार समितीचे सर्व पदाधिकारी यांच्यासह मिरज तालुक्यातील अनेक गावाचे प्रमुख नेते व कार्यकर्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी म्हैसाळचे आबासाहेब शिंदे सर्व सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन नरसिंह संगलगे, सेक्रेटरी माळी व सर्व सन्माननीय संचालक मंडळ मोहनराव शिंदे सह. पतसंस्था म्हैसाळचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ व कर्मचारी म्हैसाळ ग्रामपंचायत चे सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामविकास अधिकारी सुनिल कोरे व सर्व कर्मचारी, तसेच मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन परसाप्पा पाटील, कार्यकारी संचालक देवराव लोकरे, व सन्माननीय संचालक मंडळाचे वतीने शाल श्रीफळ व पुष्पाहार देवून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच याप्रसंगी मोहनराव शिंदे साखर कामगार युनियर ( इंटक) मोहननगर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच मोहनराव शिंदे सहकारी दूध संघाचे. व्यवस्थापक मिलीद पाटील, व सन्माननीय संचालक मंडळ व कर्मचारी यांचे वतीनेही यथोचीत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वृत्तपत्रांचे, वृत्तवहिन्यांचे व माध्यमांचे पत्रकार छायाचित्रकार यांच्यासह संपादक व प्रमूख अधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

नवकृष्णा व्हॅली स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल.

Next Post

‘खाकी’ने धुतली ‘खाकी’.. यात उरली फक्त बाकी..! इचलकरंजीतील ‘शहापूर’चा हवालदार निलंबित

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘खाकी’ने धुतली ‘खाकी’.. यात उरली फक्त बाकी..! इचलकरंजीतील ‘शहापूर’चा हवालदार निलंबित

'खाकी'ने धुतली 'खाकी'.. यात उरली फक्त बाकी..! इचलकरंजीतील 'शहापूर'चा हवालदार निलंबित

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group