• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नवकृष्णा व्हॅली स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल.

Admin by Admin
May 17, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
नवकृष्णा व्हॅली स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सुरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल सेंट्रल बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. कु.आर्यन अमित कोटेचा याने ९५.४०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर कु.जयेश जयप्रकाश भोसले याचा ९४.२०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक आला. कु.वृषभ रविंद्र पवार याचा ९३.२० % गुण मिळवत तृतीय आला आहे. यासह कु.निदा इखलाक मुजावर ९२.००% गुण मिळवून यश संपादन केले व कु.स्वराज अनिल शेगुनशे याने ९१.६०% इतके गुण मिळवले.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश मिळवले.१००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेठजी लुंकड, सचिव एन. जी.कामत, संचालिका/ प्राचार्या संगीता पागनीस, उपप्राचार्य प्रशांत चव्हाण सर, सुरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. वरील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Next Post

दमदार नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दमदार नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

दमदार नेते मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या जन्मदिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group