• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मातोश्री तानुबाई दगडू खाडे स्कूलचा निकाल १०० टक्के 

Admin by Admin
May 16, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
मातोश्री तानुबाई दगडू खाडे स्कूलचा निकाल १०० टक्के 
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था सांगली संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज येथील विद्यार्थ्यांनी १० परीक्षेत घवघवीत यश संपादन करत १००% निकालाची परंपरा जपली. यामध्ये पियुष सतीश गरड याने ९७.२०% गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. श्रावणी हणमंत पाटील हिने ९५% गुण मिळवून दुसऱ्या स्थानी आपली जागा निश्चित केली. तर सुमित विनायक दबडे ९०.८०% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे इतरही विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश संपादन करत सर्वांची वाहवा मिळवली.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका संगीता पाटील  व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेशभाऊ खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Previous Post

सांगलीत सर्वत्र खळबळ.. सापडला ड्रोन.?

Next Post

सांगली ब्रेकिंग | व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

सांगली ब्रेकिंग | व्यावसायिकाची ४५ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group