• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील बेळगांव गेट झोपडपट्टी उध्वस्त केल्यास रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या करण्याचा दलित महासंघाचा इशारा…

Admin by Admin
March 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील बेळगांव गेट झोपडपट्टी उध्वस्त केल्यास रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या करण्याचा दलित महासंघाचा इशारा…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – खबऱ्या प्रतिनिधी

मिरज कृष्णा घाट रोडवरील बेळगाव गेट झोपडपट्टी ही रेल्वेच्या हद्दीत येत असल्याचे कारण दाखवत ती उध्वस्त करण्याचा घाट घालण्यात आला आहे. याला विरोध करण्यासाठी आज दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

दरम्यान सदर झोपडपट्टी ही गेल्या चाळीस वर्षांपासून याठिकाणी वास्तव्यास आहे. याठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांकडून महानगरपालिका घरफाळा, लाईट बिल,पाणी बिल आकारत आहे. शिवाय सन 2019 च्या फडणवीस सरकारच्या काळात सांगली जिल्ह्यात शासनाच्या हद्दीत असणाऱ्या सन 2005 आगोदरच्या झोपड्या कायमस्वरूपी करण्याचे व त्याचठिकाणी शासनातर्फे हक्काचे घर देण्यात यावे असे आदेश दिले असतानाही, सारे नियम धाब्यावर बसवून येत्या सात दिवसात हि झोपडपट्टी खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

अन्यथा हि झोपडपट्टी उध्वस्त करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. येत्या आठ दिवसांत हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा याठिकाणचे रहिवाशी आणि दलितमहासंघाचे कार्यकर्ते रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या करतील असा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिला आहे.

Previous Post

वार्डात निवडून यायची लायकी नाही तो तांत्रिक अडचणी निर्माण करीत आहे

Next Post

इस्लामपुरात माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इस्लामपुरात माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

इस्लामपुरात माजी नगरसेवक वैभव पवार यांच्यासह दोघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group