• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेहून कराटे चॅम्पियनशीपसाठी नेपाळ येथे निघालेल्या मुलांना उद्योजक विनायकराव यादव यांच्याकडून मदत व शुभेच्छा..!

Admin by Admin
May 6, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेहून कराटे चॅम्पियनशीपसाठी नेपाळ येथे निघालेल्या मुलांना उद्योजक विनायकराव यादव यांच्याकडून मदत व शुभेच्छा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज शहर व परिसरातील कराटे चॅम्पियनशीपसाठी निघालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून मदतीचा हात देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावले. डायनॅमिक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, सांगली या अकॅडमी तर्फे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष उदयसिंह घोरपडे यांनी उत्कृष्ट सराव घेत आपला डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर वाजवला आहे.

नेपाळ काठमांडू येथे दिनांक ९ मे व १० मे रोजी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशीप स्पर्धा, २०२५ पार पडत आहे. यासाठी १५ पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग आहे.

त्यांना प्रवासादरम्यान खाण्याची व पाण्याची सोय करीत मदतीचा हात पुढे करणाऱ्या मिरजेतील उद्योजक विनायकराव यादव यांनी खेळाडूंचा सन्मान करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक भूपाल गणे, रेखा कांबळे, कविता माळी, राजेंद्र कोळी हे उपस्थित होते.

Previous Post

मिरजेत युवासेनेच्या शिवसैनिकांकडून पोलिसांचे कौतुक

Next Post

ब्रेकिंग | जयकुमार गोरे बदनामी प्रकरण : पोलिस कोठडीत आपल्याला मारहाण; पत्रकार तुषार खरातांची न्यायालयात तक्रार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | जयकुमार गोरे बदनामी प्रकरण : पोलिस कोठडीत आपल्याला मारहाण; पत्रकार तुषार खरातांची न्यायालयात तक्रार

ब्रेकिंग | जयकुमार गोरे बदनामी प्रकरण : पोलिस कोठडीत आपल्याला मारहाण; पत्रकार तुषार खरातांची न्यायालयात तक्रार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group