• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाड ब्रेकिंग |एमआयडीसीत हाताची चार बोटं तुटली, गोपीकिसन सारडा मिल’ला न्यायालयाचा दणका, कामगाराला मिळाला न्याय..!

Admin by Admin
April 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाड ब्रेकिंग |एमआयडीसीत हाताची चार बोटं तुटली, गोपीकिसन सारडा मिल’ला न्यायालयाचा दणका, कामगाराला मिळाला न्याय..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कुपवाड एमआयडीसी परिसरात बऱ्याच उद्योग व्यवसाय कंपन्या उभ्या आहेत. यामध्ये कित्येक कारखानदार, मालक हे कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देताना काही प्रकरणांमध्ये दिसून येत आहे. लॉकडाऊन कालावधीत एका कर्मचाऱ्याची हाताची चार बोटे तुटली. परंतु, कंपनीतील मालकासह इतर लोकांनी हात वर करीत बाजू काढून घेण्याचा प्रकार झाला. त्याला न्यायालयाने दणका दिला.

लॉकडाऊनमध्ये काम करताना धोंडीबा सरगर या कामगाराची कारखान्यात हाताची ४ बोटे गेली. मदत करण्यास कारखान्याच्या कंपनीने हात झटकले. त्यामुळे येथील सारडा नामक कंपनी विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देऊन न्यायालयात धाव घेतली.

त्यावर न्यायालयाने कंपनीस चार लाख ३६ हजार रुपये भरपाई रक्कम व २०२० पासून त्यावरील व्याज देण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कामगार नेते हरिदास लेंगरे यांनी दिली.

ते म्हणाले, ही घटना सन २०२० मध्ये कुपवाड एमआयडीसीमध्ये गोपीकिसन सारडा मिलमध्ये घडली. हमालीचे काम करणारे धोंडीबा सरगर मशीनवरती काम करताना हाताची चार बोटे कट झाली. कंपनी व्यवस्थापकाने दवाखान्यात नेले नाही. तू कॉन्ट्रॅक्टरतर्फे आला आहेस, असे सांगून हात झटकले. त्यानंतर कुपवाड पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी तक्रार करून कंपनीवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा खटला न्यायालयात चालला आणि न्यायालयाने ४ लाख ३६ हजार तसेच २०२० पासून त्या रकमेवर व्याज देण्याचे आदेश दिले.

Previous Post

वरिष्ठ पोलीस अधिकारी मनिषा दुबुले, संजीव झाडे यांना विशेष पोलिस महासंचालक पदक जाहीर; राज्यातील ८०० पोलिसांचा समावेश

Next Post

ब्रेकिंग ! सांगलीतील ‘या’ नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत गुप्त बैठक; फोटो व्हायरल, शिवबंधन तोडणार?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग ! सांगलीतील ‘या’ नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत गुप्त बैठक; फोटो व्हायरल, शिवबंधन तोडणार?

ब्रेकिंग ! सांगलीतील 'या' नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत गुप्त बैठक; फोटो व्हायरल, शिवबंधन तोडणार?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group