• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत बऱ्याच वर्षांनंतर बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

Admin by Admin
April 16, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत बऱ्याच वर्षांनंतर बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 ४ ब्रास वाळू सह सव्वा आठ लाखाचा मुद्देमाल जप्त,महात्मा गांधी चौक पोलिसांची करवाई

मिरजेत महात्मा गांधी चौक पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करत ४ ब्रास वाळू व वाळू वाहतुक करणारा डंपर असा एकूण ८ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बऱ्याच वर्षानंतर मिरजेत पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई केली आहे. याप्रकरणी गोविंद गंगाप्पा राठोड, वय ४२, रा. धरणगुत्ती ता. शिरोळ आणि प्रवीण देसाई,  रा. जयसिंगपूर या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.मिरज माधवनगर बायपास रस्त्यावर रविवारी मध्यरात्री बेकायदेशीर पणे वाळू वाहतूक करतांना हा डंपर पकडण्यात आला आहे.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | ‘या’ दिवशी तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण होणार निश्चित 

Next Post

मोठी ब्रेकिंग | सराफाला लुटले, ३ लाख नेल्याची फिर्याद; पोलिसांनी २४ तासांत चोरटे पकडले, पण सापडले २.५ कोटी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सराफाला लुटले, ३ लाख नेल्याची फिर्याद; पोलिसांनी २४ तासांत चोरटे पकडले, पण सापडले २.५ कोटी

मोठी ब्रेकिंग | सराफाला लुटले, ३ लाख नेल्याची फिर्याद; पोलिसांनी २४ तासांत चोरटे पकडले, पण सापडले २.५ कोटी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group