• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | ‘या’ दिवशी तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण होणार निश्चित 

Admin by Admin
April 16, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | ‘या’ दिवशी तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण होणार निश्चित 
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांची माहिती

  • मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरज तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या बाबतीत सन २०२५- २०३० या कालावधीसाठी सरपंचपदाकरीता प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्याकरीता कार्यक्रम प्राप्त झाला आहे. या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

Previous Post

एमआयडीसीतील खून फुकटचा मावा, दारूवरून

Next Post

मिरजेत बऱ्याच वर्षांनंतर बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत बऱ्याच वर्षांनंतर बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

मिरजेत बऱ्याच वर्षांनंतर बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group