• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत दोन कार धडकल्या, एकजण जखमी

Admin by Admin
May 8, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगलीत दोन कार धडकल्या, एकजण जखमी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी; दोन मोटारींची धडक होऊन एका मोटारीचा चक्काचूर झाला. यामध्ये एकजण जखमी झाले आहेत. शंभरफुटी ते शामरावनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर झुलेलाल मंदिरजवळ हा अपघात झाला.

मोटारीचे दोन लाखाचे नुकसान झाले
आहे.

रमाकांत विठोबा सुतार (वय 53, रा. कुपवाडफाटा, सांगली) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या मनगटाचे हाड मोडले आहे. ते त्यांच्या मोटारीतून (क्र. एमएच 50 एल-4485) निघाले होते. त्याचवेळी दुसरी मोटार (एमएच 04 एफएफ-8594) निघाली होती. यामधील चालक वाहिद आजम तांबोळी (वय 20, रा. पाकीजा मशिदीजवळ, सांगली) याने सुतार यांच्या मोटारीला जोराची धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, सुतार यांची मोटार उलटली. तिचा चक्काचूर झाला. यामध्ये दोन लाखाचे नुकसान झाले. अपघातानंतर लोकांची गर्दी झाली होती. शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सुतार यांची फिर्याद घेऊन वाहिद तांबोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

शिरोळमधील हेरवाडला ‘विधवा प्रथा’ बंद; पुरोगामी कोल्हापूरचे क्रांतिकारी पाऊल

Next Post

बेडगमध्ये वृद्धेचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बेडगमध्ये वृद्धेचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट…

बेडगमध्ये वृद्धेचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group