• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न मुंडेंनी केला होता,निलंबित पीएसआयच्या नव्या व्हिडीओने खळबळ

Admin by Admin
April 15, 2025
in क्राईम, मंत्रालय, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न मुंडेंनी केला होता,निलंबित पीएसआयच्या नव्या व्हिडीओने खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

निलंबित पीएसआय रणजीत कासलेंनी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा दावा कासले यांनी नव्या व्हिडीओत केला आहे. त्यामुळं सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

नव्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडीओमध्ये रणजीत कासले यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सहआरोपी होणार नाही. असं कासले यांनी व्हिडीओत म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे, असं ओपन चॅलेंज देखील कासले यांनी पोलिसांना दिलं आहे.

  • रणजीत कासले यांचे नेमकं दावे काय?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी सोमवारी केला होता. आज त्यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळं ते खुनाचा आरोपात सहआरोपी झाले असते. पण मुंडे यांना फडणवीस यांचा पाठिंबा आहे, संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबले गेले आहेत. त्या त्यामुळं ते सहआरोपी होणार नाहीत. असं कासले यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

वाल्मिक कराड सध्या बीड कारागृहात आहे, याच तुरुंगात कराडचा काटा काढण्यासाठी 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा कासलेंनी केला. मात्र, याबाबत मुंडेंकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Previous Post

धक्कादायक ब्रेकिंग | पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, नंतर गुप्तांगात हळदी-कुंकू लावलेले लिंबू पिळले; जादूटोणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

ब्रेकिंग | संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेऊन सांभाळणार – ॲड. गायकवाड यांची घोषणा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

ब्रेकिंग | संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याला दत्तक घेऊन सांभाळणार - ॲड. गायकवाड यांची घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group