• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू

Admin by Admin
April 15, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला, शासकिय रुग्णालयात उपचार सुरू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कार्यक्रमावरून घराच्या दिशेने जात असताना संभाजी भिडे गुरुजींवर कुत्र्याने हल्ला करत पायाचा चावा घेतला.

सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडला. जखमी झालेल्या भिडे गुरूजींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास धारकर यांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून ते घरी जात होते तेव्हा ही घटना घडली.

Previous Post

मजुरांनी भरलेल्या टेम्पोला ट्रकची जोरदार धडक; २ महिलांचा मृत्यू

Next Post

मोठी ब्रेकिंग | आता टोलनाके राहणार नाहीत, १५ दिवसात नवी पॉलीसी, तुमची तक्रार राहणार नाही; गडकरींची मोठी घोषणा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | आता टोलनाके राहणार नाहीत, १५ दिवसात नवी पॉलीसी, तुमची तक्रार राहणार नाही; गडकरींची मोठी घोषणा

मोठी ब्रेकिंग | आता टोलनाके राहणार नाहीत, १५ दिवसात नवी पॉलीसी, तुमची तक्रार राहणार नाही; गडकरींची मोठी घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group