• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | गावठी पिस्तूलसह काडतुसे जप्त; सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल

Admin by Admin
March 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | गावठी पिस्तूलसह काडतुसे जप्त; सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोल्हापूर रोडवरील अंकली पुलानजीक केली.

विकास अर्जुन चौगुले (३२, रा. माळवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पथकातील पोलिस अंमलदार विनायक सुतार, ऋतुराज होळकर आणि सूरज थोरात यांना संशयित एकजण पिस्तूल बाळगून थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अंकली पुलानजीक सापळा लावला. संशयित विकास चौगुले याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे ६० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. त्याचबरोबर दोन जिवंत काडतुसेही पोलिसांच्या हाती लागली.

Previous Post

कोल्हापुरात गावगुंडांचा राडा; आधी फुकट दारू, नंतर बाटल्यांची तोडफोड

Next Post

मिरज ब्रेकिंग | काँग्रेस नेते अमर पाटील यांचा कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | काँग्रेस नेते अमर पाटील यांचा कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश..!

मिरज ब्रेकिंग | काँग्रेस नेते अमर पाटील यांचा कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group