• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Admin by Admin
March 29, 2025
in मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मोठी बातमी समोर येत आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

वीजच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या एक एप्रिलपासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. येत्या एक एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत.

  • घरगुती वापरकर्त्यांना दिलासा

राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. वीजेच्या दरात कपात केली जाणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. एक एप्रिलपासून वीजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. वीज स्वस्त झाल्यानं याचा सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घरगुती वीज वापरकर्त्यांना वीज दर कपातीमुळे दिलासा मिळणार आहे. याचा उद्योग क्षेत्राला देखील फायदा होणार आहे.

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. एका ठरावीक युनिटपेक्षा जास्त वीज खर्च झाल्यास त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य लोकांना बसतो. सध्याच्या दरानुसार घरगुती वीजबिल देखील हजारो रुपयांच्या घरात येतं. वजीबिलापोटी हजारो रुपये भरावे लागतात. मात्र आता नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वीज दरामध्ये कपात करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. वीजेच्या दरात कपात केली जाणार आहे. येत्या एक एप्रिलपासून नवा निर्णय लागू होणार आहे. एक एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून मध्यरात्री उशिरा नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. वीज दरात कपात झाल्यामुळे याचा मोठा फायदा आता हा घरगुती वीज वापरकरत्यांना होण्याची शक्यता आहे.

Previous Post

मिरजेत बुरखाधारी महिलांकडून चार लाखांचे दागिने लंपास, पोलिसांत गुन्हा दाखल..!

Next Post

कोल्हापुरात गावगुंडांचा राडा; आधी फुकट दारू, नंतर बाटल्यांची तोडफोड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कोल्हापुरात गावगुंडांचा राडा; आधी फुकट दारू, नंतर बाटल्यांची तोडफोड

कोल्हापुरात गावगुंडांचा राडा; आधी फुकट दारू, नंतर बाटल्यांची तोडफोड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group