• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | संभाजी भिडे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट, एकजण ताब्यात

Admin by Admin
March 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | संभाजी भिडे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट, एकजण ताब्यात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या एकास ताब्यात घेण्यात आले आहे. रामचंद्र चव्हाण (रा. वखारभाग, मिरज) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी कठोर कारवाई करून चव्हाणला अटक करावी, अशा मागणीचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विनायक माईणकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट सामाजिक माध्यमांवर फिरत आहे. समाजकंटक रामचंद्र चव्हाण याने गुरुजींचे चित्र विचित्र पद्धतीने पोस्ट करून सर्व धारकर्‍यांच्या भावना दुखावल्या आहेत. हा प्रकार वेळीच रोखावा. गुरुजींवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या सर्व समाजकंटकांवर कारवाई कारावी. त्याच्या अटकेची बातमी पोलिसांकडून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करावी, जेणेकरून पुन्हा अशी पोस्ट प्रसारित करण्याचे अन्य कुणाचे धाडस होणार नाही.

Previous Post

ब्रेकिंग | विट्यातील चोरट्याला उंब्रज पोलिसांनी पकडले, ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

कुपवाडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक

कुपवाडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group