• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

Admin by Admin
March 26, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती कमी होण्याचं नाव घेत नाही. सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह ठाकरे गट शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.

सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगलीचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्यासह तालुकाप्रमुख, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रामगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडणार आहे.

यावेळी संजय विभूतेंसह सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

ठाकरे गट शिवसेनेमध्ये योग्य सन्मान मिळत नाही. त्याचबरोबर पक्ष वाढीकडे वरिष्ठांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याची भावना संजय विभूते यांनी व्यक्त केली आहे. तर एकाच वेळी जिल्हा प्रमुखांसह, तालुकाप्रमुख, पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांचा शिवसेनेला सोडचिट्टी देण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडणार आहे.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीतील आष्टा व अंकलखोपच्या दरोडेखोरांचा प्लॅन फसला, धाराशिवमध्ये पोलिसांनी केली अटक.

Next Post

ब्रेकिंग | वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मर्जीतल्या पानपट्टीवर मोठी कारवाई..! अवैध दारू विक्री, मटक्याच्या चिठ्ठ्या, रात्री केली होती एकास मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

ब्रेकिंग | वसुली करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मर्जीतल्या पानपट्टीवर मोठी कारवाई..! अवैध दारू विक्री, मटक्याच्या चिठ्ठ्या, रात्री केली होती एकास मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group