• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत वादळी वाऱ्यासह पावसाने झाडे कोसळली, विद्युत पुरवठा ठप्प; नागरिकांची तारांबळ

Admin by Admin
March 25, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरजेत वादळी वाऱ्यासह पावसाने झाडे कोसळली, विद्युत पुरवठा ठप्प; नागरिकांची तारांबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेत आज, मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहनांचे व विद्युततारांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शहरातील विद्युत पुरवठा ठप्प झाला होता.

सांगली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. उन्हाने लाहीलाही झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. आज, मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

मिरजेतील समतानगर, वंटमुरे कॉर्नर, शिवाजीनगर, पटवर्धन हॉल न्यू इंग्लिश स्कूल परिसरात परिसरात वादळी वाऱ्याने झाडे कोसळली. मिरज पंचायत समिती आवारात झाड पडल्याने कुंपणाचे नुकसान झाले. विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद झाला. पंचायत समिती व पटवर्धन हॉल परिसरात झाडे पडल्याने चार चाकी वाहनांचे नुकसान झाले.

पावसाने रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. विद्युत तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शहरातील विद्युत पुरवठा ठप्प होता.

Previous Post

ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकल्याने अपघात; चालकाला डुलकी, क्लिनरसह ३५ प्रवासी जखमी, हिवरी गावातील घटना

Next Post

मोठी ब्रेकिंग | प्रशासनात पुन्हा फेरबदल; ५ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शुभम गुप्ता यांची नागपूरला बदली, पहा कोणाची कोठे बदली..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | प्रशासनात पुन्हा फेरबदल; ५ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शुभम गुप्ता यांची नागपूरला बदली, पहा कोणाची कोठे बदली..!

मोठी ब्रेकिंग | प्रशासनात पुन्हा फेरबदल; ५ आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शुभम गुप्ता यांची नागपूरला बदली, पहा कोणाची कोठे बदली..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group