• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

अरेरे..! मटक्याचे हप्ते घेऊन पण कलेक्शन करणाऱ्या पोलिसाची बोंब, “माझी एकट्याचीच बुकी बंद का?” बुकी चालकाचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Admin by Admin
March 22, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • कोल्हापूर प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

अवैद्य व्यवसायावर सातत्याने एकट्यावर कारवाई करत असल्याची ओरड करत कळे पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारा दिव्यांग बुकी चालक सचिन विनायक खवळ (रा. काऊरवाडी ता. पन्हाळा) याच्यावर गुन्हा नोंद झाला.कॉन्स्टेबल सुनिल खाडे यांनी फिर्याद दिली. काल, शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

बुकी चालक बाबासाहेब काळे (रा. सावर्डे) यांच्याकडे सचिन हा मटक्याच्या टिपण्या घ्यायला होता. आदल्या दिवशी छापा पडला. त्याच्यावर कारवाई झाली. दुसऱ्या दिवशी लगेच मटका मालक नामदेव पोवारने सचिनला इथून पुढे तू कामावर येऊ नकोस असे सांगितले.

”सगळ्या बुकी चालू आहेत मग माझी एकट्याचीच बंद का? पोलिसांनी मटका मालकाला सांगायला नको का? दुसऱ्या एजंटांचं ऐकून पोलीस मला एकट्यालाच का टार्गेट करतात? ” अशी विचारणा करत दिव्यांग बुकी चालक सचिन विनायक खवळे (रा.काऊरवाडी, ता.पन्हाळा) याने कळे पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

शासकीय कर्तव्य बजावण्यास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने पोलिस ठाणे परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकारानंतर पोलिसांचीही भंबेरी उडाली. दरम्यान यावेळी नेत्यांचे कार्यकर्ते व मटका व्यावसायिकांनी गर्दी केली.

Previous Post

Sugarcane Factory : राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांचे पारितोषिक जाहीर; महाराष्ट्राला मिळाले १० पुरस्कार, सांगलीतील कोणता कारखाना नंबरात्.. वाचा सविस्तर..!

Next Post

कडेगांव तालुक्यातील दोघे दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कडेगांव तालुक्यातील दोघे दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

कडेगांव तालुक्यातील दोघे दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group