• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक बातमी | सांगलीत कोयता नाचवत अक्षरशः धिंगाणा, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसही चिडले..!

Admin by Admin
March 19, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
धक्कादायक बातमी | सांगलीत कोयता नाचवत अक्षरशः धिंगाणा, दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसही चिडले..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सांगली जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत चालला आहे. सोबतच गुन्हेगारांची दहशत नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण करू लागली आहे.

अखेर विश्रामबाग पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सांगली- मिरज रस्त्यावरील महापालिकेच्या मंगलधाम कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस पान शॉप, चहा, चिरमुरे स्टॉल, नाश्‍ता सेंटर अशी सात ते आठ दुकाने आहेत. सायंकाळी तेथे नेहमी गर्दी असते. आज सायंकाळच्या सुमारास एक तरुण त्याठिकाणी आला. त्याच्या हातात धारदार कोयता होता. प्रथम तो एका दुकानात गेला. तेथील दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवू लागला.

यानंतर तो मंगलधामच्या मागील बाजूस असणाऱ्या बोळात गेला. तेथे त्याने आरडाओरडा करीत कोयता नाचवत दहशत माजविली. काही दुकानातील साहित्य उचलून फेकून दिले. त्याचा धिंगाणा पाहून परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. या प्रकाराची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शिताफीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कोयताही हस्तगत केला. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती.

Previous Post

ब्रेकिंग | ‘त्या’ सेतूची तपासणी सुरू, तहसीलदारांची माहिती : जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवणार

Next Post

मिरजेत बंदोबस्तात वाढ, शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत बंदोबस्तात वाढ, शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क

मिरजेत बंदोबस्तात वाढ, शहरांमध्ये पोलीस यंत्रणा सतर्क

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group