• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लढ्याला यश

Admin by Admin
March 9, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक
1 min read
0
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी लढ्याला यश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्यातील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदत वाढ द्यावी, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी तीव्र लढा उभा केला होता.

त्यांच्या या लढ्याला यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

या निर्णयाचे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी यांनी स्वागत करत सांगली येथे जल्लोष साजरा केला. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला. ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी यासंदर्भात लढा उभारला. 16 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने तुकारामबाबा यांनी राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी यांना सोबत घेत चार मार्चरोजी देहू ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली. दोन मुक्काम करत हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईकडे निघाले असता मंत्री गोगावले यांनी यशस्वी मध्यस्थी केली.

  • पुढील दिशा 16 मार्चला ठरविणार

शासनाने प्रशिक्षणार्थींना पाच महिन्यांची मुदतवाढ दिली. येत्या 16 मार्चला चिक्कलगी भुयारमठ येथे पुढील दिशा ठरविणार असल्याचे तुकारामबाबा यांनी सांगितले.

Previous Post

ब्रेकिंग | सांगली सिव्हिलमधून महत्वाची माहिती समोर..!

Next Post

सांगली ब्रेकींग | मस्ती वाढली, म्हणाले…’तर तुझा संतोष देशमुख करू’..कोणी दिली धमकी ? वाचा सविस्तर, सर्वत्र खळबळ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकींग | मस्ती वाढली, म्हणाले…’तर तुझा संतोष देशमुख करू’..कोणी दिली धमकी ? वाचा सविस्तर, सर्वत्र खळबळ..!

सांगली ब्रेकींग | मस्ती वाढली, म्हणाले...'तर तुझा संतोष देशमुख करू'..कोणी दिली धमकी ? वाचा सविस्तर, सर्वत्र खळबळ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group