• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत महापालिकेच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यास दगडाने जबर मारहाण, संतप्त युवकाने डोके फोडले : गुन्हा दाखल..!

Admin by Admin
March 1, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | महापालिकेच्या मिरज कार्यालयातील पाणीपुरवठा विभागातील पाईप निरीक्षक स्वप्निल आवळे यांना दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी संशयित अजित पाथरुट (वय 30, रा. मिरज) याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महापालिकेच्या कर्मचार्‍यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.

आगामी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्‍यांचे मिरज विभागीय कार्यालयात काम सुरू होते. यावेळी स्वप्निल आवळे तेथे उपस्थित होते. यावेळी नशेत असणारा अजित त्या ठिकाणी आला. त्याने ‘तुमची खूप नाटकं सुरू आहेत’, असे म्हणत स्वप्निल यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. अचानक झालेल्या हल्ल्यात स्वप्निल गंभीर जखमी झाले. त्यांना कर्मचार्‍यांनी तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अजित याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

DCP-SP Transfer : महाराष्ट्रातील 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

Next Post

मिरजेत लिंगायत, कक्कया समाज स्मशानभूमीचे सुशोभीकरण ; आ. नायकवडींच्या हस्ते उद्घाटन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत लिंगायत, कक्कया समाज स्मशानभूमीचे सुशोभीकरण ; आ. नायकवडींच्या हस्ते उद्घाटन

मिरजेत लिंगायत, कक्कया समाज स्मशानभूमीचे सुशोभीकरण ; आ. नायकवडींच्या हस्ते उद्घाटन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group