• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

DCP-SP Transfer : महाराष्ट्रातील 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

Admin by Admin
February 28, 2025
in क्राईम, मंत्रालय
1 min read
0
DCP-SP Transfer : महाराष्ट्रातील 13 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Maharashtra Police Officers Transfer : पुण्याच्या स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशात आता पोलीस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 13 बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडाफडकी बदल्या करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक (एसपी), उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि आयपीएस पदावरील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृहखात्याने पोलि अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. या बदल्यांमुळे गृह खात्यात खळबळ उडाली आहे.

  • बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादी

यशस्वी यादव – अपर पोलीस महासंचालक, सायबर, महाराष्ट्र

सुहास वारके – अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सेवासुधार

अश्वती दोर्जे – अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग

छेरिंग दोर्जे – अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान)

के. एम. मल्लिकार्जून प्रसन्ना – अपर पोलीस महासंचालक (प्रशासन)

राजीव जैन – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल

अभिषेक त्रिमुखे – अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई

श्रेणिक लोढा – अपर पोलीस अधीक्षक, खामगाव, बुलढाणा

मनोज कुमार शर्मा – विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था)

आर. बी. डहाळे – विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख केंद्र

अशोक मोराळे – विशेष पोलीस महानिरीक्षक, मोटार परिवहन विभाग

निखिल गुप्ता – अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था)

सुरेश मेखला – अपर पोलीस महासंचालक. आर्थिक गुन्हे

Previous Post

‘मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे संबंध सहमतीने.’; दत्ता गाडेचा पोलिसांसमोर धक्कादायक दावा

Next Post

मिरजेत महापालिकेच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यास दगडाने जबर मारहाण, संतप्त युवकाने डोके फोडले : गुन्हा दाखल..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मिरजेत महापालिकेच्या गलथान कारभारामुळे कर्मचाऱ्यास दगडाने जबर मारहाण, संतप्त युवकाने डोके फोडले : गुन्हा दाखल..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group