• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील, दिवटे मॅटमध्ये गेल्याने नियुक्तीला मिळाली होती स्थगिती

Admin by Admin
February 14, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तपदी पल्लवी पाटील, दिवटे मॅटमध्ये गेल्याने नियुक्तीला मिळाली होती स्थगिती
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

इचलकरंजी : येथील महापालिकेचे आयुक्त म्हणून पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यासाठी त्यांना तब्बल आठ महिने वाट पहावी लागली.महापालिकेचे आयुक्त म्हणून ओमप्रकाश दिवटे कार्यरत होते.

आठ महिन्यांपूर्वी पाटील या महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी दिवटे हे मॅटमध्ये गेले होते. त्यामुळे पाटील यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.

दिवटे यांनी मॅटमधून माघार घेऊन गुरूवार (दि.१३) पासून दिर्घमुदतीच्या रजेवर गेले आहेत. दिवटे यांनी माघार घेतल्याने शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पल्लवी पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले.

सामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ही संस्था आहे. त्यामुळे समस्यांच्या सोडवणुकीला प्राधान्य देणार असून, नागरिक व महापालिका यांच्यामध्ये समन्वय साधून शहराची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नूतन आयुक्त पाटील यांनी सांगितले.

Previous Post

महाराष्ट्र शासन साजरा करतेय वर्षभर ‘व्हॅलेंटाईन डे’ ! शासनाचे ‘त्या’ 482 अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष ‘प्रेम’; ‘अँटी करप्शन’च्या कारवाईनंतरही खुर्चीवर टिकून, शिक्षा झाल्यानंतरही 20 अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले नाही अजूनही ‘बडतर्फ’

Next Post

दुःखद बातमी | भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दुःखद बातमी | भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन

दुःखद बातमी | भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम यांचे निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group