• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बलात्कार आणि संमतीने झालेले लैंगिक संबंध यात फरक करण्याची गरज

Admin by Admin
February 11, 2025
in क्राईम
1 min read
0
बलात्कार आणि संमतीने झालेले लैंगिक संबंध यात फरक करण्याची गरज
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बलात्कार आणि संमतीने झालेले लैंगिक संबंध यात फरक करण्याची गरज आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांनी बलात्काराचे आरोप असलेल्या एका पुरूषाला जामीन मंजूर केला.
त्यावेळी त्या म्हणाल्या की, बलात्कार आणि संमतीने झालेले संबंध यात फरक असावा.

न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा म्हणाल्या की, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे, हे कायदेमंडळ आणि कार्यकारिणीचे कर्तव्य आहे. तर, त्यांचा गैरवापर रोखणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे. सध्याच्या काळात, कामाच्या ठिकाणी जवळीक साधल्याने अनेक वेळा सहमतीने संबंध निर्माण होतात. जे बिघडल्यानंतर गुन्हे म्हणून नोंदवले जातात. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्याचा आणि दोन प्रौढांमधील संमतीने झालेले लैंगिक संबंध यांच्यातील फरक लक्षात घेणे योग्य ठरते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सदर पुरूषाच्या जामीन अर्जावर कारवाई करताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, हा खटला त्याच प्रकारात येतो, ज्यामध्ये पुरूष आणि महिलेने सहमतीने लैंगिक संबंध निर्माण केले होते. परंतु सुमारे एक वर्षानंतर, संबंध बिघडले आणि “बळजबरी आणि बलात्काराचे आरोप लागले.

Previous Post

वक्फ बोर्डास विवाह, घटस्फोट प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही!

Next Post

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group