• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात

Admin by Admin
February 11, 2025
in क्राईम
1 min read
0
पुण्यात धिंड पॅटर्न, आरोपीने जेलमधून सुटल्यानतर काढली रॅली, पोलिसांनी त्याच ठिकाणी काढली वरात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Pune Crime News : जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने रॅली काढली होती. आता पोलिसांनी तिथेच काढली त्याची वरात काढत चांगलाच धडा शिकवलाय. पुणे पोलिसांचा धिंड पॅटर्न राज्यात चर्चेत आहे.

पुणे पोलिसांकडून आता आरोपींची परेड आणि धिंड रोडवरच काढली जात आहे. ज्या ठिकाणी गुन्हा केला जातो, अथवा ज्या ठिकाणी आरोपी मस्ती करतात, तिथेच पोलिसांकडून धिंड काढली जातेय. जानेवारी महिन्यात एका आरोपीने जेल मधून बाहेर आल्यानंतर साथीदारांसह येरवडा परिसरात रॅली काढली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याची धिंड काढली. गुड्ड्या कसबे असे या प्रमुख आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोक्कामध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा जानेवारी महिन्यात जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० मित्रांनी येरवडा बाजार परिसरात दुचाकीवरून रॅली काढली. रॅलीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. यावेळी आता बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय म्हणून रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था वर सुद्धा अनेकांनी टीका केली होती.

यानंतर पोलिसांनी यातील अनेकांना पकडून त्यांना त्याच भागात त्यांची वरात काढून त्यांचा समाचार घेतला होता. आज पुन्हा एकदा पोलिसांनी प्रफुल्ल उर्फ गुड्ड्या गणेश कसबे, प्रथमेश संजय राठोड, बाबा भानुदास गवळी याच्यासह घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पडताळणी करण्यात आली. तसेच या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर आरोपींचा शोध व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला.

Previous Post

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल

Next Post

जिल्ह्यातील ४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

जिल्ह्यातील ४ हजार सरकारी कर्मचाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group