• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या दिशा समितीवर खा. विशाल पाटील

Admin by Admin
February 4, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या दिशा समितीवर खा. विशाल पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

सर्वपक्षीय लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. यानिमित्ताने विशाल पाटील यांना केंद्र शासनाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील यंत्रणांत समन्वय राखण्याचे काम या समितीमार्फत केले जाईल. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासासाठीच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यस्तरावरती ही समिती काम करेल.

  • समितीचे सदस्य

या समितीत खासदार उदयनराजे भोसले, श्रीमंत शाहू छत्रपती, विशाल पाटील, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रफुल्ल पटेल, रामदास आठवले, सुनील तटकरे, डॉ. भागवत कराड, श्रीरंग बारणे या दहा सदस्यांचा समावेश आहे.

विशाल पाटील, खासदार केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाबद्दल योजना सुयोग्य पद्धतीने आणि गतीने राबवण्यासाठीचे काम ही समिती करत असते. केंद्र सरकार महाराष्ट्रातील ग्रामीण विकासासाठी अधिकाधिक निधी देईल. महाराष्ट्राबाबत दुजाभाव होणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Previous Post

ठाण मांडून बसलेल्या निष्क्रिय अधिकार्‍यांच्या बदल्या करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

सांगली | अपघातात धर्मगुरूचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | अपघातात धर्मगुरूचा मृत्यू

सांगली | अपघातात धर्मगुरूचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group