• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग सांगली | खूनाच्या घटनेने कुपवाडात खळबळ : एमआयडीसी पोलिसांत आरोपी हजर..! वाचा सविस्तर

Admin by Admin
January 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग सांगली | खूनाच्या घटनेने कुपवाडात खळबळ : एमआयडीसी पोलिसांत आरोपी हजर..! वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कुपवाड शहर – खास प्रतिनिधी | कुपवाड एमआयडीसी भागातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शेती संदर्भातील औषध निर्माण करणाऱ्या एका कंपनीत २७ वर्षीय तरुण परप्रांतीयाचा खून झाल्याची घटना आज बुधवारी (दि. २९) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2025/01/VID-20250129-WA1153.mp4
https://gopniykhabarya.live/wp-content/uploads/2025/01/VID-20250129-WA1180.mp4

घटना स्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शेती संदर्भातील औषध निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये कामगारांना राहण्याकरिता दोन खोल्या आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांच्यात रात्री वादावादी झाली. एकमेकांना मारहाणही करण्यात आली. घटनास्थळी जेवणाची भांडी सुद्धा पडलेली होती. रात्री दारूच्या नशेत २७ वर्षीय सहकाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची कबुली देत दोन परप्रांतीय संशयित हे सकाळी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्वतः गुन्हा केल्याचे सांगत गेले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांनी गोपनीय खबऱ्याला दिली.

सध्या कंपनीच्या आवारात कुपवाड पोलीस दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा सुरू आहे. तर मदतकार्यासाठी आयुष हेल्पलाइन टीम सुद्धा कार्यरत आहे.

Previous Post

तांदुळवाडी येथे पुलावरून एसटी बस कोसळली, ३५ जण जखमी

Next Post

ब्रेकिंग | ट्रॅव्हल्स एजंटांकडून पोलिस अधिकाऱ्याला कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; तिघांवर गुन्हा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | ट्रॅव्हल्स एजंटांकडून पोलिस अधिकाऱ्याला कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; तिघांवर गुन्हा

ब्रेकिंग | ट्रॅव्हल्स एजंटांकडून पोलिस अधिकाऱ्याला कॉलर पकडून लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; तिघांवर गुन्हा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group