• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत मिरासाहेब दर्ग्यात मंडप विधी

Admin by Admin
January 18, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत मिरासाहेब दर्ग्यात मंडप विधी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सर्वधर्मीयांचे ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत ख्वॉजा शमना मिरासाहेब दर्ग्याचा यंदा 650 वा उरूस आहे. परंपरेप्रमाणे गुरुवारी दर्ग्यात मंडप विधी करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरजेचा मिरासाहेब दर्गा प्रसिद्ध आहे. यंदा 650 वा उरूस असल्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हजरत ख्वॉजा शमना मीरा दर्गाह खादीम जमात मिरज शरीफतर्फे तयारी सुरू आहे. 25 जानेवारीपासून हा उरूस सुरू होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत हा उरूस सुरू राहील. उरुसानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्ग्याचे दर्शन घेतात. गतवर्षी ज्यांना या उरसानिमित्त स्टॉल उभारण्यात दिले होते त्यांनाच पुन्हा यंदाही स्टॉल उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. पाळणे लावण्यास परवानगी देण्याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंपरेप्रमाणे गेल्या आठवड्यात चंद्र दर्शनानंतर या उरूसाला सुरुवात झाली. आज परंपरेप्रमाणे मंडप उभारण्यात आला. यावेळी अजगर शरीकमसलत, घुडूलाल मुश्रीफ, खुदबुद्दीन मुतवल्ली, शाहिद मुतवल्ली, मोहम्मदगौस शरीकमसलत, जानिब मुश्रीफ यांच्यासह भाविक मोठा संख्येने उपस्थित होते.

Previous Post

खाडेंचा ‘त्या’ कारणासाठी पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, सांगली जिल्ह्यात सर्वत्र खळबळ…!

Next Post

मिरज शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश तामगावे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश तामगावे

मिरज शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश तामगावे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group