• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश तामगावे

Admin by Admin
January 18, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मिरज शहर सुधार समितीच्या अध्यक्षपदी राकेश तामगावे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या

मिरज शहराच्या नागरी, सामाजिक प्रश्नावर आक्रमकपणे आवाज उठविणाऱ्या मिरज शहर सुधार समितीची वर्ष २०२५-२०२६ साठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी राकेश तामगावे, उपाध्यक्षपदी संतोष जेडगे व राजेंद्र झेंडे यांची निवड करण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सी. ए. पाटील, समितीचे संस्थापक ए. ए. काझी उपस्थित होते.

मिरज सुधार समिती २०२५-२६ नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे : राकेश तामगावे (अध्यक्ष), संतोष जेडगे, राजेंद्र झेंडे (उपाध्यक्ष), असिफ निपाणीकर (कार्यवाह), अभिजित दाणेकर( सहकार्यवाह), रामलिंग गुगरी (खजिनदार), श्रीकांत महाजन ( संपर्कप्रमुख) व शंकर परदेशी (समन्वयक). तर कार्यकारिणी सदस्य पीरजादे, नरेश सातपुते, सलीम खतीब, जहीर मुजावर, धीरज पोळ, वसीम सय्यद, झिशान मुश्रीफ, योगेश वडेरा, जावेद शरीकमसलत, तौफिक देवगिरी, अजीम बागवान, शमशोद्दीन देवगिरी, दिलीप नाईक यांची निवड करण्यात आली.

Previous Post

मिरजेत मिरासाहेब दर्ग्यात मंडप विधी

Next Post

मोठी बातमी | टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला

मोठी बातमी | टिप्परवर कारवाई करताच माढ्यातील महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर वाळू माफियांचा गाडी अडवून हल्ला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group