• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खाडेंचा ‘त्या’ कारणासाठी पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, सांगली जिल्ह्यात सर्वत्र खळबळ…!

Admin by Admin
January 10, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी बातमी | राज्याच्या राजकारणात एकच खळबळ.! सांगलीत ठाकरे गटाचा भाजपच्या ‘या’ उमेदवाराला जाहीर पाठिंबा!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • खाडे व्हिडीओमध्ये पैसे घेत म्हणतात, माझ्या माघारी तोडा झाडे..!

आटपाडी वनपरिक्षेत्र कार्यालयातील वन परिक्षेत्राधिकारी अशोक खाडे हे झाडे तोडण्यासाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात लाच घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.

पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल…..

अशोक खाडे यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता.

खाडे यांनी सहकार्य करावे म्हणून एक व्यक्ती वृक्ष तोडीबाबत वनपरिक्षेत्र कार्यालयात मोठया अपेक्षेने गेला होता.यावेळी अधिकारी खाडे यांच्याशी झालेला संपूर्ण संवाद हा चित्रित करण्यात आला.व्हिडिओत वनअधिकारी खाडे म्हणतात की , माझ्या माघारी तुम्ही कितीही झाडे तोडा, मी काही म्हणणार नाही. पण मी असल्यावर झाडे तोडू नका.

ZEAL INTERNATIONAL SCHOOL, SANGLI

व्हिडिओत बेकायदेशीर वृक्ष तोडीस सहकार्य करण्यासाठी काही रक्कम दिली असल्याचे हे चित्रीकरण आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.आटपाडी शहरापासून वनपरिक्षेत्र कार्यालय हे दूर आहे.कार्यालय लांब असल्याने अधिकारी बिनधास्तपणे मनमानी कारभार करतात. त्यामुळे हे कार्यालय प्रशासकीय कार्यालयात यावे अशी नागरिकांतून मागणी होत आहे.

Previous Post

गावकी, भावकीची भांडणं..त्या पोलीस हवालदाराला लयं आवडायची..! अखेर आठ हजाराची लाच घेताना सापडलाच!

Next Post

मिरजेत मिरासाहेब दर्ग्यात मंडप विधी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत मिरासाहेब दर्ग्यात मंडप विधी

मिरजेत मिरासाहेब दर्ग्यात मंडप विधी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group