• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच, विधेयक मंजूर

Admin by Admin
December 17, 2024
in मंत्रालय
1 min read
0
ब्रेकिंग | शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या वर्षातून एकदाच, विधेयक मंजूर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नागपूर -खास प्रतिनिधी | अखिल भारतीय सेवा व राज्य सेवेतील अ, ब, क आणि ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्याकरीता एखाद्या पदावरील कालावधी तीन वर्षाचा करून, या बदल्या वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात करण्यासंदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत मांडण्यात आले.त्यास सभागृहाने मंजुरी प्रदान केली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे विधेयक मांडले. लोकसभा निवडणूक २०२४ साठी १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचासंहिता लागू होती. ती ४ जून २०२४ पर्यंत अंमलात होती. त्यामुळे या बदल्या रखडल्याने, यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला होता. तो कालावधी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आला होता.

Previous Post

“मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठी” ; अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

Next Post

ब्रेकिंग | पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय’सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय’सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात

ब्रेकिंग | पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय'सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group