• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ‘तुम्ही हे केले असते तर..’ तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित..!

Admin by Admin
December 17, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | ‘तुम्ही हे केले असते तर..’ तासगाव पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

तासगाव प्रतिनिधी – गोपनीय खबऱ्या | तासगाव पोलीस ठाण्यासह जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वायफळे खून प्रकरणातील आरोपी विशाल सज्जन फाळके यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तासगाव यांनी वॉरंट काढले होते. मात्र आरोपी विशाल सज्जन फाळके याची वॉरंट बजावणी न केल्यामुळे आरोपी विशाल सज्जन फाळके हा न्यायालयात हजर न राहिल्यामुळे आरोपी विशाल फाळके व मयत ओंकार उर्फ रोहित संजय फाळके यांचेतील वाद विकोपास जावून विशाल फाळके यांने मयताच्या कुटुंबातील व्यक्तीने दाखल केलेल्या केसेस व न्यायालयात सुरू असलेल्या केसेस मागे घेत नाही याचा राग मनात धरून दि १२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०६. ०० वा विशाल फाळके व त्याचे अनोळखी पाच ते सहा साथीदार यांनी वायफळे येथे हल्ला केला.

या ठिकाणी ओंकार उर्फ रोहित फाळके, संजय दामु फाळके, जयश्री संजय फाळके, आशिष साठे व आदित्य साठे, सिकंदर शिकलगार यांना तलवारी, कोयत्यांनी मारहाण केली असून झालेल्या मारहाणीत रोहीत फाळके हा मयत झाला. उर्वरीत सर्वजण जखमी अवस्थेत असल्याने त्यांचेवर हॉस्पीटलमध्ये उपचार सूरू आहेत.

तुम्ही आरोपी विशाल फाळके यास मा. न्यायालयातुन वेळोवेळी प्राप्त झालेले वॉरंट बजावणी केली असती तर न्यायालयात सदरचा आरोपी हजर राहून त्याबाबतची केसची सुनावणी झाली असती. आणि दि.१२ डिसेंबर २०२४ रोजीची गंभीर घटना घडली नसती. तुम्ही वॉरंट बजावणीचे कर्तव्यामध्ये निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचे वर्तन केल्याचे दिसून आले आहे. असे सांगत वेदकुमार धोंड व पवन जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे.

Previous Post

गोपिचंद पडळकरांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले, फडणवीसांचे विश्वासू म्हणून होती मोठी अपेक्षा

Next Post

“मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठी” ; अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठी” ; अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

"मंत्रिमंडळातील एक राखीव जागा जयंत पाटलांसाठी" ; अजित पवार गटाच्या आमदाराचे खळबळजनक विधान

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group