• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग! महाविकास आघाडीत मोठी खळबळ.? वाचा सविस्तर..!

Admin by Admin
November 27, 2024
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | काँग्रेस अखेर १०० प्लस : ८७ उमेदवार जाहीर, उरलेले १४ सायंकाळपर्यंत होणार जाहीर; ठाकरे + पवार यांचीही सहमती !!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जबरदस्त यश मिळवले. यानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएमवरून रान उठवण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी केली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाने पराभवाची कारणे शोधण्यसाठी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. यामध्ये पराभूत उमेदवारांनी पराभवाची कारणे देताना ईव्हीएमवर सर्वात आधी खापर फोडले. त्यानंतर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी आपली कामे केली नसल्याचा आरोप अनेकांनी केला.

त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावर ठाकरेंनी मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवू, असे म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र ठाकरे गटाने मदत न केल्याचा आरोप काँग्रेसकडूनही होत आहे.

याबाबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली. विधानसभा निवडणुका लागल्यामुळे आता पुढील काही महिन्यातच महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुका महाविकास आघाडीत न लढता स्वतंत्र स्वबळावर लढल्या पाहिजेत, अशा प्रकारचा सूर ठाकरे गटातील काही पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला आहे

Previous Post

मोठी बातमी | पोलीस निरीक्षकाला चुकीचे ठरवले, याचिका दाखल केल्यावर एस.पी, ॲडिशनल एस.पी यांनी नुकसान भरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश..!

Next Post

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळली; पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळली; पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळली; पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group