• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळली; पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार

Admin by Admin
November 28, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळली; पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

उदगाव (ता. शिरोळ) येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. या अपघातात सांगलीचे पती-पत्नीसह तिघेजण जागीच ठार झाले.

रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना हा अपघात घडला.

पती प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३५) व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६) दोघे रा. मारुती रोड गाव भाग सांगली, व वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१ रा. आकाशवाणी केंद्र जवळ सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

समरजीत प्रसाद खेडेकर (वय ७), वरद संतोष नार्वेकर (वय १९) व साक्षी संतोष नार्वेकर (वय ४२) सर्व रा. सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा चार चाकी वाहने कोसळली आहेत.

Previous Post

ब्रेकिंग! महाविकास आघाडीत मोठी खळबळ.? वाचा सविस्तर..!

Next Post

मोठी ब्रेकिंग | तर ..१००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | तर ..१००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील..!

मोठी ब्रेकिंग | तर ..१००० कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group