• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | ईद्रीस नायकवडी स्टार प्रचारक..! ३६ नेते उडवणार महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा

Admin by Admin
October 28, 2024
in राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | ईद्रीस नायकवडी स्टार प्रचारक..! ३६ नेते उडवणार महाराष्ट्रात प्रचाराचा धुरळा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ३६ स्टार प्रचारकांचा समावेश आहे. ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे.

यातच अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश आहे, हे जाणून घेऊ…

  • स्टार प्रचारकांच्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश?

१. अजित पवार

२. प्रफुल पटेल

३. सुनील तटकरे

४. छगन भुजबळ

५. दिलीप वळसे पाटील

६. हसन मुश्रीफ

७. धनंजय मुंडे

८. नरहरी झिरवाळ

९. आदिती तटकरे

१०. नितीन पाटील

११. मुश्ताक अंतुले

१२. सयाजीराव शिंदे

१३. ब्रिज मोहन श्रीवास्तव

१४. अमोल मिटकरी

१५. सय्यद जलालउद्दीन

१६. धिरज शर्मा

१७. रूपाली चाकणकर

१८. इद्रिस नायकवडी

१९. राजेंद्र जैन

२०. सुरज चव्हाण

२१. कल्याण आखाडे

२२. सुनील मगरे

२३. महेश शिंदे

२४. राजलक्ष्मी भोसले

२५. सुरेखा ठाकरे

२६. अनिकेत तटकरे

२७. उदयकुमार आहेर

२८. शशिकांत तरंगे

२९. वासिम बुन्हाण

३०. प्रशांत कदम

३१. संध्या सोनवणे

३२ श्री. सिद्धार्थ कांबळे

३३. सायली दळवी

३४. बाळासाहेब कोळेकर

३५. सलीम सारंग

३६. चैतन्य (सनी) मानकर

Previous Post

मोठी ब्रेकिंग | काँग्रेसची स्वबळाची चाचपणी; महाविकास आघाडी फुटणार?

Next Post

मिरजेत नरबळीचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मिरजेत नरबळीचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group