• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | जतमध्ये भाजपात होणार बंडखोरी; तमनगौडा रवीपाटील यांची अपक्ष उमेदवारी

Admin by Admin
October 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | जतमध्ये भाजपात होणार बंडखोरी; तमनगौडा रवीपाटील यांची अपक्ष उमेदवारी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते आणि माजी सभापती तमनगौडा रवीपाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तमनगौडा रवी पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

विधानसभा निवडणुकीत यंदा बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसारच जतमध्ये देखील बंडखोरी समोर आली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास प्रसंगी अपक्ष निवडणूक लढवणार; अशी भूमिका तमणगौडा रवीपाटील यांनी जाहीर केली आहे. भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर यांना जतमधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भूमिपुत्र विरुद्ध आयात असा संघर्ष जत विधानसभा मतदारसंघात निर्माण झाला आहे. यातून स्थानिक भाजप इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीची थेट इशारा दिला होता.

त्यानुसार रवी पाटील यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे पडळकर यांना उमेदवारी दिल्यास या ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी अटळ असल्याची स्थिती तमनगौडा रवी पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखलमुळे निर्माण झाली आहे. आता भाजप बंडखोरीच्या अनुषंगाने काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Previous Post

माजी खासदार संजय पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश..

Next Post

सांगलीतील ‘या’ तीन मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जाहिर..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

सांगलीतील 'या' तीन मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जाहिर..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group