• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा.!

Admin by Admin
September 15, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत लेसर लाईटमुळे डोळ्यांना इजा.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गोपनीय खबऱ्या – गणेशोत्सवात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांमध्ये लेसर लाईट लावल्यामुळे डोळे खराब होत आहेत. डोळे खराब झालेले रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत.त्यामुळे मिरवणुकीमध्ये लेसर लाईट लावू नयेत, असे आवाहन नेत्रतज्ज्ञ डॉ. अमेय कुलकर्णी यांनी केले आहे.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, गेल्या वर्षभरामध्ये डोळे खराब झाल्याने
सांगली जिल्ह्यातील ३० नेत्र तज्ज्ञांकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची संख्या ही ८० होती. केवळ मिरवणुकीमध्ये लेसर लाईट लावल्यामुळे त्यांचे डोळे खराब झाल्याची नोंद आहे. आता जिल्हा प्रशासनाने मिरवणुकीमध्ये लेझर लाईटला बंदी घातली आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे.

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर लेसर लाईटचा वापर केला गेला. या लेसर लाईटमुळे मिरजेत डोळे खराब झालेले रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मिरजेत दोन दिवसांपूर्वी निघालेल्या मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्याने एका तरुणाचा डोळा खराब झाला, आता तो तरुण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Previous Post

मिरजेत खळबळ | ‘या’ प्रकरणी तिघांना अटक, विकायचे असे काही.. कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क..!

Next Post

धक्कादायक! ब्रेकिंग – विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील ४०० किलो तांदळाची चोरी; जत तालुक्यातील घटना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

धक्कादायक! ब्रेकिंग - विद्यार्थ्यांच्या पोषण आहारातील ४०० किलो तांदळाची चोरी; जत तालुक्यातील घटना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group