• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिसांना निवेदन..

Admin by Admin
August 24, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कुपवाडमध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिसांना निवेदन..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • नाशिक येथील रामगिरी महाराजांचे वादग्रस्त विधान व बदलापूर, कलकत्ता येथील आरोपींना कठोर कारवाईची कुपवाड मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी

कुपवाड – खबऱ्या प्रतिनिधी | आज कुपवाड दर्गा येथे मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले. नाशिक येथील रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानाने मुस्लिम समाजाची भावना दुखावली आहे, त्यामुळे रामगिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच बदलापूर, कलकत्ता येथील आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी या सर्व बाबींचा निषेध व्यक्त करत समस्त कुपवाडमधील मुस्लिम बांधवांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना निवेदन देण्यात दिले.

यावेळी दर्गा सरपंच आयनुद्दीन मुजावर यांच्यासह संचालक मंडळ, कुपवाड संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे व मोठ्या संख्येने मुस्लिम युवक उपस्थित होते.

Previous Post

मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तीन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य..!

Next Post

लोणारी समाज सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विजय नरळे यांची निवड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लोणारी समाज सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विजय नरळे यांची निवड

लोणारी समाज सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विजय नरळे यांची निवड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group