• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तीन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य..!

Admin by Admin
August 24, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, सामाजिक
0
मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून तीन रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असून पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या प्रयत्नातून शेकडो रुग्णांनी आत्तापर्यत लाभ घेतला आहे. सद्यस्थितीत सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, मिरज येथे उपचारार्थ दाखल असलेले आशिष हलवाई यांना २ लाख, अरिहंत हॉस्पिटल बेळगाव येथे उपचार सुरु असलेल्या बाबू शिंदुरे यांना १ लाख व प्राणी अँक्सीडेंट ॲन्ड ऑर्थोपेडीक हॉस्पिटल मिरज येथे उपचार सुरु असले संताजी शिष्टे यांना ५० हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर झाले आहे.संबधित तीनही रुग्णालयाच्या बँक खात्यांमध्ये मंजूर केलेली रक्कम जमा करण्यात आली आहे.

मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून योजनेचा लाभ घेत रुग्णांना अर्थसाहाय्य मिळाल्याने डॉ. खाडे यांचे कौतुक होत आहे. याअगोदरही अनेक रुग्णांनी या मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्य योजनेच्या निधीचा लाभ घेतला आहे. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी डॉ. खाडे यांनी मिळवून दिलेल्या मदतीबाबत आभार मानले आहेत.

Previous Post

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी – जयंत पाटील

Next Post

कुपवाडमध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिसांना निवेदन..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कुपवाडमध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिसांना निवेदन..

कुपवाडमध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिसांना निवेदन..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group