• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय..”

Admin by Admin
May 1, 2022
in राजकीय
1 min read
0
“बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय..”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सध्या राज्यात विविध कारणावरुन राजकारण चांगलंच तापलंय.

सध्या राज्यात विविध कारणावरुन राजकारण चांगलंच तापलंय. एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय.

बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय.

पुण्यातील कामशेतमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवात बोलताना आमदार पडळकर यांनी पवारांवर टीका केलीय. त्यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय. पन्नास वर्षाचा त्याचा खेळ राज्यातील पोरांनी ओळखलाय, असं म्हटलंय.

पडळकरांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र शरद पवार यांच्यावर होता. दरम्यान, आरपीआयसह (RPI) राज्यातील विविध संघटना आणि चळवळी कोणी फोडल्या? असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केलाय. तसंच, संघटना आणि चळवळी फोडण्याचं हे काम 50 वर्षांपासून बहुजनांचा बुरखा पांघरून महाराष्ट्रात घुसलेल्या लांडग्याचं असल्याचं आमदार पडळकरांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

Previous Post

अभिमानास्पद ! सांगली जिल्हा पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल अधिकारी-कर्मचारी यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर..

Next Post

राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देणाऱ्या इम्तियाज जलील यांना मनसेची ऑफर; म्हणे, “त्यांनी आधी”…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देणाऱ्या इम्तियाज जलील यांना मनसेची ऑफर; म्हणे, “त्यांनी आधी”…!

राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देणाऱ्या इम्तियाज जलील यांना मनसेची ऑफर; म्हणे, "त्यांनी आधी"...!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group