• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रेम विवाहानंतर पत्नी विभक्त राहिल्याचा राग मनात धरून पतीने केला खुनी हल्ला..!

Admin by Admin
August 7, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रेम विवाहानंतर पत्नी विभक्त राहिल्याचा राग मनात धरून पतीने केला खुनी हल्ला..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली – खबऱ्या प्रतिनिधी | शहरातील कॉलेज कॉर्नर येथे सकाळी सव्वाआठच्या सुमारास महाविद्यालयीन युवतीवर धारदार हत्याराने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. जखमी युवतीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हल्लेखोराने पलायन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर येथे महाविद्यालयीन युवतीवर धारदार हत्याराने आज (दि.७) खुनी हल्ला झाला आहे. हल्लेखोर हा संबंधित युवतीचा पती असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. परंतु त्यांच्यामध्ये सातत्याने वाद होत होते. आज संबंधित युवती महाविद्यालयात जात असताना हल्लेखोर पतीने तिला गाठले व महाविद्यालयासमोरच सोबत आणलेल्या धारदार हत्याराने तिच्यावर हल्ला केला. परंतु हल्ला चुकविण्यासाठी युवतीने हात मध्ये घातल्याने तिच्या हातावर वर्मी घाव बसला. खुनी हल्ला करताच हल्लेखोर पतीने मात्र घटनास्थळावरून पलायन केले. जखमी झालेल्या युवतीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Previous Post

कवलापूर विमानतळ होणे अत्यंत गरजेचे, कोण खोडा घालतंय..? – खासदार विशाल पाटील.

Next Post

३० कोटींच्या विकासकामांचा वचनपूर्ती सोहळा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
३० कोटींच्या विकासकामांचा वचनपूर्ती सोहळा..!

३० कोटींच्या विकासकामांचा वचनपूर्ती सोहळा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group