सांगली येथे पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्हाधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार शुक्रवारी (ता. २६) १०० जणांचा समावेश असलेल्या पथकाला रवाना करण्यात आले आहे. यामध्ये लष्कराचे जवान, वैद्यकीय पथक आणि अभियंते यांचा समावेश आहे.

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.
©gopniy khabarya २०१४
WhatsApp us