• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरज – कोल्हापूर रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता, पंचांगंगा नदीचे पाणी वाढले..!

Admin by Admin
July 23, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज – खबऱ्या प्रतिनिधी | पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने मिरज ते कोल्हापूर दरम्यानची रेल्वसेवा बंद होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या सर्व रेल्वे बंद होण्याची चिन्हे असल्याचे रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

रेल्वेच्या पुणे विभागाने मंगळवारी सायंकाळी याबाबतचे प्रकटन जारी केले. त्यात म्हटले आहे की, मिरज ते कोल्हापूर मार्गावरील रुकडी ते कोल्हापूर मालधक्का यादरम्यानचा पंचगंगा नदीवरील रेल्वे पूल पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहे. कोल्हापूर परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी पुलाजवळ धोक्याच्या पातळीच्या दिशेने वाढत आहे.

राधानगरी धरणातून आणखी पाणी सोडल्यास आणि पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पाण्याची पातळी वाढल्यास या पुलावरून रेल्वेगाड्या बंद कराव्या लागतील. यामुळे मिरज ते कोल्हापूर सेक्शनमधील रेल्वे सेवा बंद राहणार आहे. कोल्हापुरातून एकही रेल्वे सुटू शकणार नाही.

Previous Post

ट्रक विकून केला चोरीचा बनाव, तपासात समोर आले ‘घरातील’ चोरट्याचे नाव..!

Next Post

‘त्या’ बहुचर्चित ग्रामसेवकावर कारवाई होणार..? कर्तव्यदक्ष सीईओ मॅडम ऍक्शन मोडवर : उरले फक्त २ दिवस, आता मात्र जनउठावाची तयारी…!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
‘त्या’ बहुचर्चित ग्रामसेवकावर कारवाई होणार..? कर्तव्यदक्ष सीईओ मॅडम ऍक्शन मोडवर : उरले फक्त २ दिवस, आता मात्र जनउठावाची तयारी…!

'त्या' बहुचर्चित ग्रामसेवकावर कारवाई होणार..? कर्तव्यदक्ष सीईओ मॅडम ऍक्शन मोडवर : उरले फक्त २ दिवस, आता मात्र जनउठावाची तयारी...!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group