• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार

Admin by Admin
July 20, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सिनर्जी रुग्णालयाचा पुढाकार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोवीस तास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलने आपल्या चार वर्षाच्या अल्प कालावधीत वैद्यकीय सेवा देण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी १५ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केलेला आहे. तरी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ प्रत्येकानी घ्यावा असे आवाहन सिनर्जी रुग्णालय व्यवस्थापनाने केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, कर्मचारी राज्य विमा, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटक योजना, या आर्थिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून नेत्रविकार, मेडिसिन, हाडांचे विकार, हृदयविकार, बालरोग, त्वचारोग, कान -नाक -घसा विकार या विभागा अंतर्गत शिबिरात मोफत उपचार करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना याचा लाभ होणार आहे.

सिनर्जी रुग्णालयाने वैद्यकीय सेवेच्या आपल्या चार वर्षाच्या सेवेमध्ये एकूण ओपीडी ५० हजार, आयपीडी २८ हजार, हृदयशस्त्रक्रिया ३ हजार, जनरल शस्त्रक्रिया ९ हजार,ऑर्थोपेडीक शस्त्रक्रिया १५००, गंभीर शस्त्रक्रिया १२००, नवजात शिशु आयसीयू, एनआयसीयू ५०० आदी शास्त्रक्रीयांची कामगिरी यशस्वी रित्या पार पडलेली आहे.

तरी या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी ७३४९९०९०९० आणि ८२६२९३३२५८ यासह (०२३३-२२१२९५-९६) या नंबरवर कॉल करून अपॉइंटमेंट घेण्याची सूचना सिनर्जी रुग्णालय व्यवस्थापनाने केली आहे.

Previous Post

विशाळगडावरचा बाबा कोण? दर्गा कोणाचा? प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी सांगितली खरी हकीगत

Next Post

ट्रक विकून केला चोरीचा बनाव, तपासात समोर आले ‘घरातील’ चोरट्याचे नाव..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ट्रक विकून केला चोरीचा बनाव, तपासात समोर आले ‘घरातील’ चोरट्याचे नाव..!

ट्रक विकून केला चोरीचा बनाव, तपासात समोर आले 'घरातील' चोरट्याचे नाव..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group