• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीच्या महसूल प्रशासनात खळबळ, अप्पर तहसीलदारास खुनाची धमकी..!

Admin by Admin
July 19, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमदी : संख (ता. जत) येथील अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांचा ४८ तासांच्या आत खून करु अशी धमकी उमदी (ता. जत) येथील सुमित नाटीकर याने दिली आहे. यामुळे महसुल विभागात खळबळ उडाली असून उमदी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.नाटीकर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर खुनाची धमकी पाठविली आहे.

सुमित नाटीकर याचा त्याच्या भावकीतील लोकांशी शेतातील रस्त्यावरून वाद होता. हा वाद अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांच्याकडे न्यायप्रविष्ट होता. त्यांनी शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. सर्वांचे जबाब घेऊन एकाच सर्व्हे क्रमांकामध्ये सर्वांची शेती असल्याने नाटीकर याच्या शेतातून सामाईक रस्ता देण्याचा आदेश ४ महिन्यांपूर्वी काढला होता. याचा राग मनात धरून नाटीकर याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मेलवर धमकीचे पत्र पाठविले. ४८ तासांच्या आत मागाडे यांचा खून करतो असा मेल केला.

मागाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार उमदी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नाटीकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उमदी पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Previous Post

‘त्या’ प्रकरणात परस्परविरोधी गुन्हे दाखल : मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद..!

Next Post

आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group